सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

शरद शिवाजीराव देशमुख यांना साऊ ज्योती सा. फाउंडेशन चा समाजभूषण पुरस्कार

 


साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन आणि सर्च फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी महाराष्ट्रातून सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्यांची निवड करण्यात आली. 




या कार्यक्रमात शरद शिवाजीराव देशमुख राहणार अंबाजोगाई तालुका अंबाजोगाई समाजसेवक जिल्हा बीड यांच्या सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे,

अभिनेत्री जानवीराजे पाटील,अभिनेत्री भक्ती साधु,अभिनेत्री चित्रा दिक्षित,

नितीन सुर्यवंशी डायरेक्टर इशान्य गृपऑफ कंपनी,

निलमाताई संदिप पाटील:नारिशक्ती सामाजीक महिलासंस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्षा,

बाळराजे वाळुजकर मराठी सिने अभिनेता,

ॲड.निता संजय शेळके:उच्च न्यायालय नागपुर (भारत सरकार नोटरी),

आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद शिवाजीराव देशमुख यांनी आयोजक कमेटी प्रमुख सचिन हळदे,राहुल निकाळजे, सत्यदिप खडसे,भारत हळदे, दिनेश गायकवाड, पवन शेळके यांचे आभार मानले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अर्जुन बाळासाहेब कळंबे राज्यस्तरीय उत्कृष्ट कराटे प्रशिक्षक आदर्श जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अर्जुन बाळासाहेब कळंबे सातारा जिल्यातील कराड तालुक्यातील पश्चिम सुपने या गावातील क्रीडा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील एक प्रभावीव्यक्तिमत्...