बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

फुले शाहू आंबेडकर विचारमंच आयोजित ज्योतिबा ते बाबा जनजागरण अभियान

फुले शाहू आंबेडकर विचारमंच आयोजित ज्योतिबा ते बाबा जनजागरण अभियान 



फुले शाहू आंबेडकर विचारमंच आयोजित ज्योतिबा ते बाबा जनजागरण अभियान 28 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर पर्यंत दररोज सायंकाळी 5 वाजता,महामाता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक येथे आयोजित करण्यात येत आहे या अभियानाचे उदघाटन आचार्य रतन लाल सोनग्रा यांच्या हस्ते  करण्यात आले यावेळी विठ्ठल गायकवाड संस्थापक अध्यक्ष,शैलेंद्र मोरे -राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन जनशक्ती,लताताई दयाराम राजगुरू  आदी मान्यवर आणि प्रमुख महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.



फुले शाहू आंबेडकर विचारमंच आयोजित ज्योतिबा ते बाबा जनजागरण अभियान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अर्जुन बाळासाहेब कळंबे राज्यस्तरीय उत्कृष्ट कराटे प्रशिक्षक आदर्श जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अर्जुन बाळासाहेब कळंबे सातारा जिल्यातील कराड तालुक्यातील पश्चिम सुपने या गावातील क्रीडा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील एक प्रभावीव्यक्तिमत्...