मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

34th Anniversary of Mother Mary's Grotto at Our "Lady of light zone" at ...

34th Anniversary of Mother Mary's Grotto at our lady of Light zone.
अलीकडील पोस्ट

बार्टी, व सहा.आयुक्त समाजकल्याण आयोजित रोजगार व स्वयं रोजगार मार्गदर्शनप...

फुले शाहू आंबेडकर विचारमंच आयोजित ज्योतिबा ते बाबा जनजागरण अभियान

फुले शाहू आंबेडकर विचारमंच आयोजित ज्योतिबा ते बाबा जनजागरण अभियान  फुले शाहू आंबेडकर विचारमंच आयोजित ज्योतिबा ते बाबा जनजागरण अभियान 28 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर पर्यंत दररोज सायंकाळी 5 वाजता,महामाता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक येथे आयोजित करण्यात येत आहे या अभियानाचे उदघाटन आचार्य रतन लाल सोनग्रा यांच्या हस्ते  करण्यात आले यावेळी विठ्ठल गायकवाड संस्थापक अध्यक्ष,शैलेंद्र मोरे -राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन जनशक्ती,लताताई दयाराम राजगुरू  आदी मान्यवर आणि प्रमुख महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. फुले शाहू आंबेडकर विचारमंच आयोजित ज्योतिबा ते बाबा जनजागरण अभियान

#तानाजी भाऊ जाधव अभिष्टचिंतन सोहळा#live

 #तानाजी भाऊ जाधव अभिष्टचिंतन सोहळा #live #तानाजी भाऊ जाधव अभिष्टचिंतन सोहळा #live #तानाजी भाऊ जाधव अभिष्टचिंतन सोहळा#live

कचरा सापळा - भारतीय शहरांचे स्वच्छता कर्मचारी. / The Garbage Trap- Sanitary workers of Indian cities

 कचरा सापळा - भारतीय शहरांचे स्वच्छता कर्मचारी. / The Garbage Trap- Sanitary workers of Indian cities पुणे (भारत) मध्ये सेट केलेल्या या चित्रपटात आपल्या शहरांचे आरोग्य आणि स्वच्छता राखणाऱ्या स्वच्छता कामगारांचे जीवन चित्रित केले आहे. हे नागरिक, प्रशासक, राजकारणी, कामगार नेते आणि "स्वच्छता सैनिक" यांना जोडते; आणि दर्शकांना त्यांचे स्वतःचे निष्कर्ष काढू देते. (मराठी आवृत्तीचे शीर्षक आहे कचरा कोंडी म्हणजे कचरा कोंडी.) अतुल पेठे प्रॉडक्शन निर्माता: पुणे महानगरपालिका कामगार युनियन दिग्दर्शक : अतुल पेठे संपादक : समीर शिपूरकर Set in Pune (India), this film depicts the lives of sanitary workers maintaining health and hygiene of our cities. It juxtaposes citizens, administrators, politicians, labor leaders and the "Sanitary soldiers"; and lets the viewers draw their own conclusions. (The Marathi version is titled कचरा कोंडी i.e. kacharA konDI.) Atul Pethe Productions Producer: Pune Mahanagarpalika Kamgar Union Director: Atul Pethe Editor: Sameer Shipurkar कचरा सापळा - भार
#Chandra #चंद्रा गाण्यावर थिरकली पुण्यातील चिमुरडी #vishakha ashru lonke. शिक्षण विभाग(प्राथमिक)पुणे महानगर पालिका, कै.गेनू भाऊ खेसे प्राथमिक विद्यालय, मनपा शाळा क्रमांक 41,इंदिरा नगर, लोहगाव रोड, वार्षिक स्नेह संमेलन आणि बक्षीस सांभारंभ 2022-23,शुक्रवार 18 नोव्हेंबर रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येरवडा येथे आयोजित करण्यात आला. #Chandra#चंद्रा गाण्यावर थिरकली पुण्यातील चिमुरडी#vishakha ashru lonke

#GuruTeg Bahadur Sports Foundation,Organising GuruTeg Bahadur Football Tournament.

Guru Teg Bahadur Sports Foundation, Pune. गुरुतेग बहादूर फाउंडेशन व लायन्स क्लब यांच्यासंयुक्त विद्यमाने गुरुतेग बहादूर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.   गुरुतेग बहादूर स्पर्धेचे आयोजन पुण्यातील शिवाजी नगर मैदानावर डिसेंबर महिन्या पासून सुरु केले जाईल. यात अनेक संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे.  अशा प्रकारच्या फुटबॉल स्पर्धा गेले 21 वर्ष सतत लायन्स क्लब आणि गुरुतेग बहादूर फुटबॉल फाउंडेशन तर्फे घेण्यात येतात या स्पर्धेचे संयोजनात प्रामुख्याने राणी अहलूवलिया व सुखिंदर अहलूवलिया यांचा सिंहाचा वाटा असतो.  गेल्याच वर्षी जम्मू काश्मीर येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यात राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय क्रीडा  संस्थांचा सहभाग होता. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आणि खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आली. GuruTeg Bahadur Sports Foundation Organising Opan Guru Teg Bahadur Football टturnament,PRESS CONFARANCE Guru Teg Bahadur Sports Foundation, Pune. Organising Open Guru Teg Bahadur Football Tournament. Gold Trophy. This is the 21st year continues . One of th