शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

उत्तर प्रदेश हाथरस येथील पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी मानव आधार सामाजिक संघ पुणे शहराच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डाँ जयश्री कटारे यांना निवेदन दिले.

उत्तर प्रदेश हाथरस येथील  पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी मानव आधार सामाजिक संघ पुणे शहराच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डाँ जयश्री कटारे यांना निवेदन दिले.
उत्तर प्रदेश हाथरस येथील  दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आले, 
जिल्हाधिकारी कार्यालय समाेर निषेध करून दोषी नरधामांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा घाेषना देण्यात आल्या.
 पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी 
मानव आधार सामाजिक संघ पुणे शहराच्या वतीने
 मंगळवार दिनांक ६/१०/२०२० राेजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे सर्व महिला पदाधिकारी सभासद बहुसंख्याने उपस्थित राहून निवासी उपजिल्हाधिकारी डाँ जयश्री कटारे यांना निवेदन दिले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष- मा.दशरथ शेट्टी,
पुणे शहर महिला अध्यक्षा -साै.प्रमिला देवकुळे,
युवती अध्यक्षा -कु.पुनम धाेत्रे, उपाध्यक्ष महा.राज्य साै.मंगल रूपटक्के,कार्याध्यक्ष पुणेशहर-रमेश भंडारी,चिटणीस पुणे शहर -कांच्याभाऊ घाेडके,संघटक पुणे शहर -चंदू म्हेत्रे,संघटक ता.राेड- सतिश गायकवाड,आदि कार्यकते नेते उपस्थित हाेते.

अर्जुन बाळासाहेब कळंबे राज्यस्तरीय उत्कृष्ट कराटे प्रशिक्षक आदर्श जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अर्जुन बाळासाहेब कळंबे सातारा जिल्यातील कराड तालुक्यातील पश्चिम सुपने या गावातील क्रीडा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील एक प्रभावीव्यक्तिमत्...